Supriya Sule : अजित पवारांच्या निर्णयाबद्दल माहित नव्हतं; माझ्या वडिलांना अंधारात ठेवलं- सुळे
Continues below advertisement
Supriya Sule : अजित पवारांच्या निर्णयाबद्दल माहित नव्हतं; माझ्या वडिलांना अंधारात ठेवलं- सुळे अजित पवारांच्या निर्णयाबद्दल मला काहीही माहित नव्हतं, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंची माहिती. अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चेचंही सुप्रिया सुळे यांनी केलं खंडन.
Continues below advertisement