Supriya Sule PC | सरकारने खोलात जाऊन माहिती काढली पाहिजे, खेडकर प्रकरणांत सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule PC | सरकारने खोलात जाऊन माहिती काढली पाहिजे, खेडकर प्रकरणांत सुळेंची प्रतिक्रिया
आज पवित्र दिवस आहे वारी आज पंढरपूरला जाते,पांडुरंग चरणी सगळे नतमस्तक होत असतात
पक्षात अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात,विचार आणि वैचारिक बैठक यात गल्लत करत नाही,
६० वर्ष साहेब कार्यरत आहेत,काही विरोधक पवार यांच्याकडे आशेने पाहत आहे
रोज नवीन खेडकर प्रकरणात येत आहे,सरकारने माहिती घ्यावी,बातम्या लीक होता कामा नये
ऑन सुनेत्रा पवार भेट
सुनेत्रा वहिनी येऊन गेल्या मलाही तुमच्याकडून कळले,काल मी कोर्टात होते,कोर्टाने ऑगस्टपर्येंत वेळ दिली आहे,आम्ही कोर्टीत जातो,अदृश्य शक्ती विरोधकांचे वकील चालवतात, क्लाइंट कधीच येत नाहीत.
आयुष्यात नाती महत्वाच्या आहेत,सत्ता येथे जाते शेवटी नातीच राहतात
भाजप भ्रष्टाचार वर काय लाईन आहे यावर पारदर्शकपणे खरं सांगावं त्यांच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले त्याचं नक्की काय झालं भ्रष्टाचार होते की नाही भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भाजपने लाईन गेली
शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा हमीभाव यावर भाजपची लाईन काय आहे
महागाई बद्दल भाजपचे मत काय आहे
वर्ल्ड इकॉनॉम यांनी महाराष्ट्राने घेतलेला लोन याबद्दल भाजपचं काय मत आहे
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत का की जमला आहे याचे याचे उत्त्तर भाजपने द्यावं
आरएसएस आरोप करत आहेत त्याच उत्तर द्यावं 180 कोटीचा भ्रष्टाचार शेती मंत्रालयामध्ये झाला आहे मी आरोप करत नाही आरएसएस करते आरोप,त्याच आभार
भाजपने पारदर्शकपणे सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी
स्तायफांड द्यावा नक्की पण इतरही पाहावं
ऑन विशाळगड
विशाळगड प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजकीय रंग आणायला नको, विशाळगड प्रकरणाची सगळे प्रश्न गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावी, महाराष्ट्रातला क्राईम आणि द्वेष कमी करा,समाजा समाजातील तेढ वाढवण्याचे काम हे सरकार करत आहे,
ऑन नवाब मलिक
भाजपने नवाब भाई यांचां अपमान केलं हे किती वाईट आहे, ड्रज प्रकरण नवाब मलिक यांनी बाहेर काढलं,त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मान आहे,भाजप एडीसी बे याचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हे काम करत आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण ही निर्णय असे केले की आम्हाला कोर्टात जावं लागेल
शरद पवार यांचं नाव घेतलं की हेडलाईन होते ऑन बबन राव लोणीकर आरक्षण आरोप
ऑन भुजबळ भेट
भुजबळ का भेटले माहिती नाही कारण मी पुण्यात होते भुजबळांची साहेबांची भेट कशासाठी जरी झाली असली तरी ही भेट सकारात्मक पद्धतीने घेऊ चांगलीच भेट झाली, चांगल्या गोष्टीसाठी भेट झाली असे म्हणून
पुणे - सुप्रिया सुळे
आषाढी एकादशी आपल्या संस्कृतीचा एक भाग
पक्षामध्ये अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात
आमची एक वैचारिक बैठक आहे
विकासासाठी पवारसाहेब ६० वर्षे कार्यरत आहे
प्रत्येकाना काय निर्णय घ्यायचा असोत हा त्याचा निर्णय (लाढेंवर)
पूजा खेडकर प्रकरणात सरकारने जबाबदारी घ्यावी
दररोज प्रसास माध्यमांसमोर बातम्या येत असतात
सरकाने खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे
सुनेत्रा पवार या आल्या होत्या हे मला तुमच्याकडून समजलं
आयुष्यात नाती महत्वाची असतात सत्ता यश अपयश येतचं
शरद पवारांबाबत बोलल की हेडलाईन होते