Supriya Sule On Governor Koshyari : मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पंतप्रधानांकडे तक्रार करावी
abp majha web team
Updated at:
30 Jul 2022 12:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून तातडीनं भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणी सुळे यांनी केली. हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय......