Supriya Sule : टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करावा असं खासदार सुप्रिया सुळेंचं मत
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करावा असं खासदार सुप्रिया सुळेंचा सल्ला. १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा राहणार बंद असा राज्य सरकारचा निर्णय.