Supriya Sule on Mahayuti : माझ्याविरोधात बारामतीत सगळे पुरुष एक झालेत, मी वाकणार नाही :सुप्रिया सुळे

Continues below advertisement
Supriya Sule on Mahayuti : माझ्याविरोधात बारामतीत सगळे पुरुष एक झालेत, मी वाकणार नाही :सुप्रिया सुळे
बहिणीची नक्कल करणारा भावू तुम्ही कधी महाराष्ट्र मध्ये बघीतला आहे का… काय करताय तुम्ही… तुम्ही जास्त नकला करू नका.. ती ( सुप्रिया सुळे ) बोलायला लागली ती तर तुमचा सुपडा साफ करेल तुमच्या बद्दल बोलायला बरेच काही आहे हिच्याकडे… बोलायला लावू नका..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram