Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीन योजनेचे पैसे लवकर काढून घ्या- सुप्रिया सुळे
Continues below advertisement
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीन योजनेचे पैसे लवकर काढून घ्या- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे बाईट ऑन लाडकी बहिन योजना - माझ्या बहिनींना माझी विनंती आहे ते लाडक्या बहिन योजनेचे पैसे लवकर काढून घ्या.. भाजपाचे 2-2 लोक म्हणतात की ते पैसे परत घेतिल.. त्यामुळे माझी बहिनींना विनंती आहे की पैसे लवकर बैंकेतून काढून घ्या... या सरकारच काही सांगता येत नाही
Continues below advertisement