Supriya Sule : लाडकं बिहार, लाडकं आंध्र प्रदेश पण महाराष्ट्र मात्र परका - सुप्रिया सुळे
बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील आहेत अनेक गोष्टी त्यातील बजेट मधे आहेत देशाच्या बजेट कडून आमच्या अपेक्षा होत्या की सगळ्या राज्याला सारखा निधी मिळवा बिहार, आंध्र ला निधी दिला त्याच दुःख नाही पण महाराष्ट्रावर अन्याय का ? लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश आस दिसतय मग परका महाराष्ट्र का ? खुर्ची वाचवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी करणार आंध्र आणि बिहार ला निधी मिळाला त्याच क्रेडिट देशाच्या जनतेला जात आधी ते मोदी सरकार होत आता ते NDA सरकार झाल आहे महाराष्ट्राने अस काय केलं की त्यांच्या मित्रपक्षांना का काही दिलं नाही काहीच tax रिफॉर्न नाहीये 50 टक्के इन्कम वाढवला अस निर्मला सीतारामन म्हणाल्या जामीन हा राज्याचा विषय आहे... मग राज्याच्या विषयात केंद्र सरकार का जात यावर मी सभागृहात उद्या सविस्तर बोलेल ऑन आंबेडकर पत्र - तो दोघांचा अंतर्गत विषय आहे यावर मी बोलणार नाही ऑन 77 मुख्यमंत्री नरेश म्हस्के - आमच्याकडे टॅलेंट ची कमतरता नाही देशात टॅलेंटची कमतरता नाही नरेश म्हस्के यांना उत्तर ऑन फडणवीस प्रतिक्रिया - देवेंद्र फडणवीस यांना ड्राफ्ट करून दिला असेल त्यांनी ते सांगितल ते बोलले ते कस म्हणतील की आंध्र ला दिलं ते चुकीचं आहे ऑन ससून - महाराष्ट्राच्या ट्रीपल इंजिन सरकारला फक्त खोक्यात रस जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात होत सगळ पुण्यात कस होत हे दुर्दैव आहे