Supriya Sule On Hasan Mushrif : ईडी बहुतेक अनिल देशमुखांवरील कारवाईचा रेकॉर्ड तोडणार आहे
Continues below advertisement
तीन तासांपासून हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची कारवाई छापोमारी सुरु, विरोधकांकडून केद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. या सर्वांबात सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया- ईडी बहुतेक अनिल देशमुखांवरील कारवाईचा रेकॉर्ड तोडणार आहे
Continues below advertisement
Tags :
Reaction Hasan Mushrif Supriya Sule Question Mark At Home 'Opposition ED Three Hours Action Raid Central Investigation Agency