Supriya Sule on Eknath Shinde:महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्र्यांची गरज,एक मंत्रालयात, दुसरे फोटोसेशनसाठी

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांच्या देवदर्शनावर आणि फोटोसेशनवर टीका केलीये... सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करतील आणि दुसरे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करतील असा टोला सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना लगावलाय.. सध्या एकनाथ शिंदेंचं देवदर्शन सुरू असून आज त्यांनी वर्षावरील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी काही उद्योगपती आणि अभिनेत्यांना निमंत्रित केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram