Supriya Sule on Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीस शरद पवारांची बदनामी करतायत' : सुप्रिया सुळे
जालन्यातील लाठीमार घटनेवरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांंच्या राजीनाम्याची मागणी केलीय, तसेच देवेंद्र फडणवीस मुद्दाम अजित पवारांसमोर शरद पवारांची बदनामी करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय.