supriya sule:भास्कर भगरेंची स्माईल एकदम विनिंग , सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक
Continues below advertisement
supriya sule:भास्कर भगरेंची स्माईल एकदम विनिंग , सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसापासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवड मधील मेळावा नंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून राखी बांधली. उद्याचा दिवस त्या नाशिकमधे असल्यानं उपमुख्यमंत्री बंधू अजित पवार यांच्याबरोबर रक्षाबंधन चा सण साजरा करणार का याबाबत उत्सुकता आहे
Continues below advertisement