Supriya Sule : अजित पवार यांना भाऊबीज करण्यासाठी सुप्रिया सुळे जाणार
abp majha web team
Updated at:
14 Nov 2023 02:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार सुप्रिया सुळे काटेवाडीत भाऊबीज करण्यासाठी जाणार. अजितदादांसोबत भाऊबीज साजरी करणार सुप्रियाताई दरवर्षी प्रमाणे पवार कुटुंब एकत्र भाऊबीज करणार . शरद पवार जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष