Supriya Sule meets Saroj Ahire :सुप्रिया सुळेंनी आ. सरोज अहिरेंच्या भेटीला, पाठिंबा गुलदस्त्यात
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिकमध्ये आमदार सरोज अहिरे यांची भेट घेतली. सरोज अहिरे यांची तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल आहेत.. दरम्यान अजित पवारांसोबत जायचे की शरद पवारांसोबत याबाबत सरोज अहिरे यांनी अद्याप खुलासा केला नाही.