Supriya Sule meet Sunetra Pawar : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीनं चर्चा

Continues below advertisement

Supriya Sule meet Sunetra Pawar : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवरांच्या गळाभेटीनं चर्चा
सुप्रिया सुळे यांनी घेतली सुनेत्रा पावरांची गळाभेट ----- बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेल्या असता सामोरा समोर आल्या त्यावेळी त्यानी गळाभेट घेतली.. ---- दोघी एकमेकांविरोधात निवडणूक लढणार असल्यानं या गळाभेटीची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram