Dilip Mohite Patil:सुळेंनी आमदारांशी संवाद साधला असता तर चित्र वेगळं असतं-दिलीप मोहिते पाटील

Continues below advertisement

सुप्रिया सुळेंनी आमदारांशी संवाद साधला असता तर चित्र वेगळं असतं - दिलीप मोहिते पाटील यांचा गौप्यस्फोट.. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.. असं दिलीप मोहिते पाटील म्हणालेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram