Supriya Sule Latur Speech : सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

Supriya Sule Latur Speech : सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?
सुप्रिया सुळे निलंगात दाखल होताच मराठा समाज बांधवांची जोरदार घोषणाबाजी....  सुप्रिया सुळे लातूरमध्ये दाखल.... औसा लांमजाणा नंतर निलंगा दाखल..  निलंगा येथे मराठा समाज बांधवांची जोरदार घोषणाबाजी... सुप्रिया सुळे यांना निवेदन देत करण्यात आली घोषणाबाजी...  ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी करण्यात आली मागणी   शिवस्वराज यात्रा आज लातूर जिल्ह्यात....   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या शिवस्वराज यात्रा लातूर जिल्ह्यात येत आहे. या यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे , खासदार अमोल कोल्हे,  आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनील देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.    सुप्रिया सुळे यांचे दुपारी साडे तीन वाजता लातूर जिल्ह्यात आगमन झाले..लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून त्या निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्या होत्या..यावेळी मराठा समाज बांधवांनी त्याची भेटी घेत आपल्या व्यर्था मांडल्या.. सुप्रिया सुळे निलंग्यात दाखल होतात मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घोषणाबाजी देतच सुप्रिया सुळे यांना निवेदन ही देण्यात आलं. ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यावर समाजवाद म्हणजे जोड दिला.. सुप्रिया सुळे यांनी निवेदन स्वीकारत काही काळ मराठा समाज बांधवांशी बातचीतही केली...     निलंगा मार्गे देवणी, अहमदपूर कडे यात्रा जाणार आहे.4 ते 5 या वेळेत शिवस्वराज यात्रेची सभा ही पहिल्यांदा उदगीर मध्ये पार पडेल.. त्यानंतर 7 वाजता ही सभा अहमदपूर मध्ये पार पडेल.  बाईट दास साळुंखे...मराठा समाज बांधव निलंगा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram