Supriya Sule Full PC :पुण्याला मंत्रिपद मिळालं त्याचा उपयोग जनतेला व्हावा कॉन्ट्रॅक्टरला नाही! -सुळे
Supriya Sule Full PC : 50 खोके एकदम ओके सरकारला लागू; जनतेला नाही काल वर्कींग कमिटीची बैठक झाली पुढची 25 वर्षाचा रोडमॅपवर चर्चा झाली राज्यात आणि देशात संघटनेची ताकत कशी वाढेल यावर चर्चा झाली कार्यकर्ते आणि जनतेने आम्हाला साथ दिली त्यांसाठी त्यांचे आभार कार्यकर्ता खचला नाही..लढत राहिला.. त्याचा अभिमान देशात संविधानानीच चालेल हा जनतेने निर्णय घेतलाय.. हे जनतेने मतामधून दाखवून दिलय ही अभिमानाची गोष्ट 50 खोके एकदम ओके सरकारला लागू होत असले तरी.. जनतेला लागू होत नाही.. देशातील जनता स्वाभिमानी जनता संघटनेचे नवे धोरणं सांगू मी घराबाहेर पडले की तुम्ही असता घरी जाताना देखील तुम्ही असता तुम्ही घरी जात की नाही (पत्रकारांना म्हंटल) धनशक्तीला जनतेने नाकारलं ५० खोक इज़ नॉट ओके अस कार्यकर्त्यांनी नी जनतेने दाखवून दिलं ऑन धंगेकर ऑक्टोंबर मध्ये धंगेकर आमदार होतील देशाला दाखवून दिलं की अन्याय होऊ देणार नाही पुणे पॉर्शे केस मधे चांगलं काम केलं पुण्यात प्रशासनचं नाही , त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती शिक्षणाचं माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात मात्र अशा घटनांनी पुण्याच नाव खराब होत आहे पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे गुन्हेगारीच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरलं पाहिजे निकाल लागल्या पासून मी शांत झाले आहे कारण आता जबाबदारी वाढली पुण्यातल्या इन्व्हस्टमेट बाहेर जाणार नाही यासाठी मराठा चेंबर्स सोबत बैठक घेणार नोकऱ्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार