Supriya Sule Solapur : माझ्या नवऱ्याला सतत नोटीस येतात, मी त्यांना डेटा काढायला सांगितला आहे- सुळे

Continues below advertisement

Supriya Sule Solapur : माझ्या नवऱ्याला सतत नोटीस येतात, मी त्यांना डेटा काढायला सांगितला आहे- सुळे महाराष्ट्रात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी ही मोठी आव्हानं आहेत आमच्याकडे जो डेटा येतो आहे त्यातून याचे आकडे समोर येतायत इतर राज्यात विकास मोठ्या प्रमाणावर होतोय आणि महाराष्ट्र खूप मागे आहे महाराष्ट्र जो आधी उद्योगांत आघाडीवर असायचा तो आता पिछाडला आहे  महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे ज्याचा फटका जनतेला बसतो आहे  आरक्षणाच्या लढ्यामुळे राज्यात जी परिस्थिती आहे त्याला संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे सरकारचे नेते वेळोवेळी त्यांना भेटतात तेव्हा त्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी आरक्षणासंदर्भात जबाबदारी घ्यावी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त लोकांची मूठ बांधणं हे सरकारचं काम आहेराज्यात महागाई, बेरोजगारी सारखे वातावरण आहे  हा आरोपी नाही ही आकडेवारी आहे महाराष्ट्र जो सगळीकडे आघाडीवर असायचा तो मागे पडतोय  गलिच्छ राजकारण सध्या सुरु आहे  सुसंकृत महाराष्ट्रला हे न शोभणारे  मराठा आरक्षण प्रश्नाला पूर्णपणे सरकार जबाबदार मुख्यमंत्री हे आंदोलकाना भेटलेले आहेत, त्यांनी काहीतरी शब्द दिलाय  त्यामुळे ही जबाबदारी ही सरकारची आहे  सरकारने हे नक्की ठरवलं पाहिजे  त्यांचे मंत्री एक म्हणतात दुसरे दुसरं काही म्हणतायत  चर्चा करून मार्ग काढला पाहिजे  घटनात्मक दुरुस्ती करावी लागणार आहे  आम्ही चर्चेला तयार आहात तुम्ही प्रस्ताव संसदेत आणा  सरकार कुणाचेही असले तरी आम्ही पाठीशी राहू  समाजात आज अतिशय अस्वस्थता आहे  आम्ही सत्तेत असलो तरी गलिच्छ राजकारण आम्ही केलं नाही  काल बोलल्यावर माझ्या पतीना नोटीस आली  सदानंद सुळेना कायम आयकर विभागाची नोटीस येते  आम्ही त्यांना विनंती केली की एकदा डेटा काढा  मी संसदेत बोलल्यावर किती वेळ त्यांना नोटीस आली हे आम्ही तपासून पाहायला पाहिजे  नाती मनात ठेऊन निभवायची असतात... माझी नाती महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी आहे महाराष्ट्राने संघर्षाच्या काळात साथ दिली.. पक्ष..चिन्ह...सगळ त्यांनी नेल होत... अदृश्य शक्तीने ठरवलं होत आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं होत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram