Delhi Supriya Sule EXCLUSIVE: बैलगाडा शर्यत आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

या शर्यती सुरु झाल्या असल्या तरी भविष्यातली लढाई बाकी. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश, अमोल कोल्हे यांचीही मेहनत. ओबीसी मुद्द्यावर केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात आणि संसदेत दुटप्पी भुमीका. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुप्रिया सुळेंची मागणी .ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा संपूर्ण देशाचा प्रश्न असल्याचं सुळेंचं मत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram