Supriya Sule Dhule : सोयीप्रमाणे नाते जोडायचे, सोयीप्रमाणे तोडायचे हे भाजपचे संस्कार

Continues below advertisement

Supriya Sule Dhule : सोयीप्रमाणे नाते जोडायचे, सोयीप्रमाणे तोडायचे हे भाजपचे संस्कार
मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली   इंडिया आघाडी विधानसभा एकत्र लढणार आहे   संघर्ष म्हणजे वाईट दिवस नाहीत   अदृश्य शक्तीने आमच सगळंच उध्वस्त केले   400 पार म्हणणारे 240 ला येऊन थांबले  संघर्षाच्या काळात महाराष्ट्रची जनता आमच्या सोबत होती   मला सगळे रंग प्रिय आहेत  उद्या राखी बांधण्या आधी लगीन कोंडाण्याचं म्हणतं सुप्रिया सुळे यांनी उद्या राखी बांधण्यावर व्यक्त केली प्रतिक्रिया  आमचं सरकार आल्यावर बहीण लाडकी योजना चालू ठेवणार  उद्या मी नाशिकला आहे.... अतिथी देवो भव या संस्काराने मी सगळ्यांच स्वागत करते  भाजप काहीही करू शकतो ते अदृश्य शक्तीला देश आपण चालवतो असं वाटतं मात्र हा देश संविधानावर चालतो   आम्ही लोकशाहीने जगणारे आहोत दडपशाहीने नाही   आशा बुचके यांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले त्यावर सुप्रिया सुळे  यांनी बोलण टाळल   1 वर्षांपूर्वी आमचं चिन्ह नव्हतं आणि पक्ष ही नव्हता तरी देखील आज 1 पेक्षा जास्त इच्छुक आहेत हे आमचं भाग्य आहे    शरद पवार यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत आणलं   महिलांना सगळ्यात मोठी भेट ही महागाई कमी करून देऊ   महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अश्याच व्यक्तीने बसाव जो महाराष्ट्रची आण बाण आणि शान असेल तीच व्यक्ती बसावी  आम्ही कोणत्याही एजन्सीचा गैरवापर केला नाही आणि करणार नाही   शेतकऱ्यांच कंबर मोडण्याचं काम भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केल   जो त्यांचं ऐकत नाही ते त्याना जेल मध्ये टाकतात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram