Supriya Sule Dehu Special Report :अजितदादांना बोलू दिलं नाही, देहूच्या कार्यक्रमात काय घडलं? ABP
Continues below advertisement
Special Report : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. मात्र हा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांंना बोलू दिलं नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. त्यामुळं आता यावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झालीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv