Supriya Sule Corona Positive : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण ABP Majha

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule ) यांना कोरोनाची (corona ) लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

"मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या असे ट्वीट सुप्रीया सुळे यांनी केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola