Supriya Sule : अजित पवार यांनी कुणाचाही अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंकडून भावाची पाठराखण
Continues below advertisement
खासदार सुप्रिया सुळेंकडून अजित पवार यांची पाठराखण. त्या वक्तव्यात दादांच्या मनात कुठल्याही प्रकारे अपमान करण्याची भावना दिसत नसल्याचं सुप्रिया सुळेचं मत. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजप अजित पवारांवर टीका करत असल्याचा सुळेंचा आरोप.
Continues below advertisement