Supriya Sule & Amol Kolhe : सरकार शेतकरीविरोधी धोरण बदलेल अशी अपेक्षा - अमोल कोल्हे
Continues below advertisement
Supriya Sule & Amol Kolhe : सरकार शेतकरीविरोधी धोरण बदलेल अशी अपेक्षा - अमोल कोल्हे
शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज तिसरा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमधून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत खासदार अमोल कोल्हे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या. डोक्यावर भाजीची टोपली घेऊन सुप्रिया सुळे पदयात्रेत सामील झाल्या. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी
Continues below advertisement