Supreme Court Website Hack : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला, वेबसाईटसारखी बनावट वेबसाईट
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटसारखी खोटी वेबसाईट तयार करण्यात आलीय. या खोट्या वेबसाईटद्वारे लोकांकडून खासगी माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सुप्रीम कोर्टाकडून अशा कुठल्याही वेबसाईटच्या लिंकवर क्लिक न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.