ABP News

Article 370 : कलम 370 विरोधात 20 याचिका, 2 ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकांवर 2 ऑगस्टपासून सुनावणी. याबाबत एकूण दाखल 20 वेगवेगळ्या याचिकांचं एकत्रिकरण करून सुनावणी. 2 ऑगस्टपर्यंत सर्व मुद्द्यांचं संकलन करून ठेवण्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे निर्देश.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram