SC On Election Commission : CBI प्रमुखांच्या नियुक्तीच्या धर्तीवर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी
Continues below advertisement
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखी व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांची ही मागणी ताजी असतानाच सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय.. सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीच्या धर्तीवरच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिलाय.. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती स्थापना करण्यात येणार आहे. या समितीत पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील
Continues below advertisement
Tags :
Prime Minister Judge Election Commissioner Appointments CBI Chief Uddhav Thackeray : Uddhav Thackeray SUPREME COURT Historic Decision Committee Formation Leader Of Opposition In Lok Sabha Chief Justice Of Supreme Court