Supreme Court to State: 15 दिवसात निवडणुका जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश ABP Majha
Continues below advertisement
ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका ओबीसी आरक्षण प्रकरण दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, तात्काळ निवडणुका घ्या .सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश मार्च 2020 च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश, राज्य सरकारला दणका जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित
Continues below advertisement
Tags :
Gram Panchayat State Government Obc Reservation Nagar Panchayat Election Program State Government