Supreme Court on Election Commission : जिथं पाऊस नाही तिथं निवडणुका घेण्यास काय हरकत? ABP Majha

Continues below advertisement

राज्यातील आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार हे आता जवळपास नक्की झालंय... आणि त्यानंतर आता ज्याठिकाणी फार पाऊस नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला विचारलाय... तर जिल्हानिहाय निवडणुकांचा आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत... म्हणजेच मुंबई आणि कोकण वगळता इतर ठिकाणच्या निवडणुका पावसाळ्यातच होणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram