Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भातील पुनर्विचार याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Continues below advertisement
मराठा आरक्षण संदर्भातील पुनर्विचार याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे... मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात ही पुनर्विचार याचिका असून राज्य सरकारने याबाबत आक्रमक भूमिका मांडावी, अस आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलंय.
Continues below advertisement
Tags :
State Government Maratha Reservation Hearing Appeals Maratha Reservation Aggressive Stance Reconsideration Petition SUPREME COURT