Supreme Court Hearing Thackeray Group : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत काय घडलं ? ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Sep 2023 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupreme Court Hearing Thackeray Group : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत काय घडलं ?
२१ जून २०२२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला तारीख पे तारीख चा सिलसिला आजही कायम आहे... सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील दुसऱ्या पर्वाला आज सुरूवात झाली... आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करतात या याचिकेवर आज सुनावणी झाली. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तीन आठवड्यांनी सुनावणी होईल...