SC Hearing : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

SC Hearing : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका अपीलावरील सुनावणी वरून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरणा बाबत घटनात्मक मुद्द्यांचा उहापोह सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर ही सुनावणी आजही सुरू राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola