प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश
Continues below advertisement
प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश, ईडीच्या कारााईविरोधात सरनाईकांनी केली होती सर्वोच्च न्यायालयात याचिका, अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश
Continues below advertisement