OBC Political Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली

Continues below advertisement

 ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या  याचिकांवर सुनावणी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram