Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Continues below advertisement

Maratha Reservation  मराठा आरक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर ६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायलयात सुनावणी. या पिटीशनवर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून.  सर्वोच्च न्यायलयात दुपारी दीड वाजता पार पडणार सुनावणी ----- राज्य सरकारकडून १३ ऑक्टोबरला क्युरेटीव्ह पिटीशन दाखल ---- क्युरेटीव्ह पिटीशनवर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram