SC on Note Bandi : नोटबंदीचा निर्णय योग्य की बेकायदा? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : ABP Majha
नोटबंदीसंदर्भात दोन न्यायमूर्तींमध्ये मतमतांतरं. केंद्र सरकारच्या अधिकारावर न्या. नागरत्ना यांचा सवाल. न्या. गवईंसह चार न्यायमूर्तींचा निर्णय नोटबंदीच्या बाजूने. फक्त न्या. नागरत्ना नोटबंदीच्या निर्णयाविरोधात