electoral bonds : सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका, 30 जूनपर्यंत मुदतवाढ मागणारा अर्ज फेटाळला
Continues below advertisement
electoral bonds : सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका, 30 जूनपर्यंत मुदतवाढ मागणारा अर्ज फेटाळला
सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका दिला आहे.
निवडणूक रोख्यांप्रकरणी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मागणारा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसंच उद्याच्या कामकाजाचे तास संपण्यापूर्वी माहिती द्या, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही सुप्रीम कोर्टाने इशारा दिला आहे. तसंच १५ मार्चपर्यंत
निवडणूक आयोगाने माहिती जाहीर करावी, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
Continues below advertisement