OBC Census :ओबीसींच्या जातिआधारित जनगनणेबाबत भूमिका मांडा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
Continues below advertisement
ओबीसींच्या जातिआधारित जनगनणेबाबत भूमिका मांडा. सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस. ओबीसींची जातिआधारित जनगणना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल.
Continues below advertisement