Supreme Court: लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Continues below advertisement
Supreme Court on Womens Rights : लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्षे जुन्या प्रकरणात न्याय.
Continues below advertisement