Sadabhau Khot on Ketaki Chitale: सदाभाऊ खोत यांच्याकडून केतकी चितळेचं समर्थन ABP Majha

Continues below advertisement

अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. दरम्यान, आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram