Superstition | साताऱ्याच्या मांढरदेवीच्या डोंगरावर जादूटोण्याचे प्रकार! | ABP Majha

एखाद्याचं वाट्टोळं होऊ दे... आणि माझं चांगलं होऊ दे... म्हणून केलेल्या करणीचा हा प्रकार साताऱ्याच्या मांढरदेवीच्या डोंगरावरचा. शाकंभरीला काळूबाईची यात्रा असते, देवीच्या दर्शनाला भाविक येतात, पण जाताना करणीसारखे प्रकारही करतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola