Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha

Continues below advertisement

राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा....घोषणाबाजीनंतर हाणामारी, पोलिसांनी मागवली अधिकची कुमक
तासाभर ठिय्या दिल्यानंतर पोलीस संरक्षणात आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर, राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
कार्यकर्त्यांच्या राड्यात किल्ल्याची नासधूस, भिंतीवरील चिरे पाडले तर कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्कीत काही पोलीस कर्मचारी जखमी
एकेकाला घरात घुसून मारेन, नारायण राणेंची पोलिसांसमोरच मविआच्या नेत्यांना धमकी...तर मारतो म्हणणारे शिवद्रोही मस्तवाल झालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल...
शिवरायांच्या पुतळा अपघातप्रकरणी महाविकास आघाडीचा एल्गार, रविवारी गेट वे ऑफ इंडियावरच्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडेमारो आंदोलन
महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला, महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, उद्धव ठाकरेंचा आरोप
महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला, महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, उद्धव ठाकरेंचा आरोप
अवघ्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी...रंगरंगोटीसाठी कागदोपत्री निविदा...सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचा माझाकडून पर्दाफाश
समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिन्याभरात उखडली, सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली
नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह, भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
लाडकी बहीण योजना थांबवायला हवी का, पुण्यातील जमीन मोबदला प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा लाडकी बहीणचा उल्लेख, नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
कोलकाता बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी भाजपकडून आज १२ तासांचा बंगाल बंद, भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार
सलग तीन दिवसांच्या पावसामुळे गुजरात पाण्यात, विविध घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू, २३ हजारांहून अधिक नागरिक स्थलांतरित

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram