Sunny Leone: शांताबाई गाण्यावर थिरकणार सनी...! ABP Majha

अभिनेत्री सनी लिओनी लवकरच आमदार निवास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सनी लिओनी शांताबाई या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. पाहूयात तिच्या नृत्याची पहिली झलक.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola