Sunny Deol Home : सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव बँकेने थांबवला : ABP Majha

Continues below advertisement

सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव बँकेने थांबवला. सनी देओलवर बँकेचं ५६ कोटींचं कर्ज, त्याची फेड न झाल्यानं बँकेने सनी देओलचा जुहुतील बंगला लिलावात काढण्याचा घेतला होता निर्णय. मात्र २४ तासातच बदलला निर्णय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram