Sunil Tingare on Sharad Pawar | मी पवारसाहेबांना नोटीस पाठवलेली नाही, सुनील टिंगरे स्पष्टच म्हणाले

Sunil Tingare on Sharad Pawar | मी पवारसाहेबांना नोटीस पाठवलेली नाही, सुनील टिंगरे स्पष्टच म्हणाले

मी इंडिविजुअल पवारसाहेबांना नोटिस पाठवली नाही मधल्या काळात एका प्रकरणामधे अनेक पक्षांच्या प्रवक्त्यांनी माझं नाव घेत बदनामी केली होती त्याचा माझ्या परिवाराला नाहक त्रास झाला होता त्यानंतरच्या चौकशीत माझा काहीही हात नाही हे सिद्ध झालं होतं आता पुन्हा मी निवडणुकीला सामोरा जातोय म्हणून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांना पाठवली आहे की तुमच्या पक्षाचे प्रवक्ते, नेते माझी बदनामी करतायत  ------------------------------------------------------------------------------- वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील टिंगरे TT...  मी आजही ठामपणे सांगतो मी शरद पवारांना कुठलाही पत्र लिहिलेलं नाही.. त्या पत्रामध्ये शरद पवारांचं नाव सुद्धा नाही.. शरद पवार आजही आमच्यासाठी देवत आहेत.. एका प्रकरणात (Porsche Car) माझ्यावर ज्या पद्धतीने विरोधकांकडून आरोप केले जात होते त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. त्या प्रकरणांमध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही आतापर्यंतच्या तपासात काहीही निष्पन्न झालेलं नाही तरी देखील माझी बदनामी केली जात होती.. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षा प्रमुखांना मी हे पत्र लिहून कळलं होतं.. सुप्रिया सुळे मला टारगेट करत आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola