Sunil Tatkare Zero Hour : लोकसभा अध्यक्षासाठी निवडणूक, खासदार तटकरेंचं मत काय? ABP Majha
प्रश्नामध्ये इतिहासात पहिल्यांदा असा उल्लेख होता.. मात्र, तसं नाहीय... कारण, याआधी दोनवेळा अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या.. लोकसभा अध्यक्षांवरुन सुरु असलेला संघर्ष बहुतेक उद्या निवडणुकीनंतरच संपेल.. पण याच परिस्थिती आपण चर्चा करण्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला जावूयात.. जिथं दिल्लीतून आपल्यासोबत आहेत.. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे..