NCP Meeting :पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक, सुनील तटकरे करणार मार्गदर्शन
Continues below advertisement
पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्याची आज बैठक होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी कार्यालयात ही बैठक होणार असून सुनील तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत... अधिवेशनात काय भूमिका घ्यायची यासंदर्भात चर्चा होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Sunil Tatkare Monsoon Session Maharashtra Monsoon Session Maharashtra 'Maharashtra Ajit Pawar