Sunil Tatkare Shriwardhan : सुनील तटकरे भाषणादरम्यान आतषबाजीमुळे स्टेजवर आग
abp majha web team
Updated at:
21 Sep 2024 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunil Tatkare Shriwardhan : सुनील तटकरे भाषणादरम्यान आतषबाजीमुळे स्टेजवर आग
महामंडळ वाटपाबाबत माझी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली सर्वांना महामंडळात सहभागी करुन घेतलं पाहिजे चर्चेतून यात मार्ग काढला जाईल आमची चर्चा सुरु आहे जी अकोल्याची घटना झाली त्याची सखोल चौकशी व्हायला हवी त्यातून जे काय सत्य आहे ते समोर यायला हवं ऑन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री ज्याला दिवास्वप्न पाहायचं आहे त्यांनी पाहावं पण येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल ऑन वन नेशन वन इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आधीच व निशाण वन इलेक्शनला पाठिंबा दिलेला आहे जी समिती या संदर्भात नेमण्यात आली होती त्या समितीला भेटून आम्ही पाठिंब्याचे पत्र दिलेला आहे