sunil shukre On Maratha Reservation : अहवालावर योग्य चर्चा करुन सरकार योग्य निर्णय घेईल
Continues below advertisement
sunil shukre On Maratha Reservation : अहवालावर योग्य चर्चा करुन सरकार योग्य निर्णय घेईल आयोगाला मागासलेपण तपासण्याचं काम दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं. अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून त्यात काय आहे हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी केलं स्पष्ट.
Continues below advertisement