Sunil Shelke on Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच बारणेंच्या उमेदवारीला शेळकेंचा विरोध

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेत सभा घेतायेत, एका अर्थाने ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराचा शुभारंभच करतायेत.मात्र असं असलं तरी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.त्याचाच एक भाग म्हणून शेळकेंनी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांसाठी शेळके हा आग्रह करतायेत, अशी चर्चा यानिमित्ताने रंगलीये. मात्र शेळके सुद्धा पार्थ पवारांच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारत नाहीयेत. त्यामुळे "दादा म्हणतील तसं" असं म्हणत शेळके खासदार बारणेंना सूचक इशारा दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram